Posts

Showing posts from April, 2024

मराठी साहित्य विकसन

Image
 

मराठी साहित्य विकसन

Image
 

मराठी साहित्य विकसन

Image
 

मराठी साहित्य विकसन

साहित्य   1. ललित वाङ्मय 2. काव्य 3. वाङ्मयाचे वर्गीकरण 4. साहित्याचे प्रयोजन मानवी जीवनव्यवहारविषयक चित्रण, विवरण, अर्थनिर्णयन, भाष्य अशा स्वरूपाच्या भाषिक अभिव्यक्तीस स्थूल मानाने 'साहित्य' असे संबोधिले जाते. जीवनव्यवहाराचे भावनिक, आध्यात्मिक, बौद्धिक अशा विविध अंगांनी घडविलेले सर्जनशील, वैचारिक, कल्पनात्मक, वास्तव अशा भिन्न- भिन्न स्तरांवरचे सर्वांगीण, सम्यक दर्शन साहित्यातून वाचकांस प्रतीत होते. 'लिटरेचर'या इंग्रजी शब्दाला मराठीमध्ये 'साहित्य' वा 'वाङ्मय' हे पर्याय सामान्यतः समानार्थी म्हणून वापरले जातात. 'Littera' या मूळ लॅटिन शब्दापासून 'लिटरेचर' हा शब्द निर्माण झाला. Littera ही संज्ञा प्राचीन असून तिचा अर्थ वर्णमालेतील अक्षर वा अक्षरे, असा होतो. लिटरेचर ह्या संज्ञेला काळाच्या ओघात अनेक लेखक, समीक्षक, वाङ्मयेतिहासकार आदींनी साहित्याचा सर्वसमावेशक वा विवक्षित मर्यादित अर्थ विचारात घेऊन नानाविध अर्थ व अर्थच्छटा यांची परिमाणे बहाल केली. त्यांतून या संज्ञेचा अर्थविस्तार होऊन ती बहुआयामी व व्यापक, विस्तृत बनली. जे जे लिहिले जाते ते ते, म...